पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली.

Posted On: 25 DEC 2021 9:39AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त

आदरांजली  वाहिली आहे.

 आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

 "महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ञ आणि समाज सुधारक महामहीम पंडित मदन मोहन मालवीयजी  यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम."

 

 ***

 

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785068) Visitor Counter : 161