पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला नाताळच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 25 DEC 2021 9:34AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


 आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;


 "सर्वांना नाताळच्या शुभेच्छा! येशू ख्रिस्ताचे जीवन आणि उदात्त शिकवणीचे  आपण स्मरण करु या , ज्यांनी सेवा, दयाळूपणा आणि नम्रता यावर सर्वोच्च भर दिला होता. सर्वांना आरोग्य आणि समृद्धी लाभो. सर्वत्र सौख्य  नांदू  दे."


 ***

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785060) Visitor Counter : 171