आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 22 DEC 2021 9:25AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतात  आतापर्यन्त एकूण 138 कोटी 96 लाख  मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 78,190 गेल्या 575 दिवसांतील सर्वात कमी

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहेसध्या त्याचे प्रमाण 0.22%आहे मार्च 2020पासून सर्वात कमी

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% ;मार्च 2020 पासून सर्वात अधिक

गेल्या 24 तासात 6,906 रुग्ण बरे झालेएकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,42,01,966

गेल्या 24 तासात 6,317 नवीन रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ( 0.51% ) ,गेले 79 दिवस 2 % पेक्षा कमी.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ( 0.58% ) ,गेले 38 दिवस 1% पेक्षा कमी.

आतापर्यंत एकूण 66.74 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

राज्यविस्तार ओमायक्राॅन बाधित रुग्णांची संख्या

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Delhi

57

17

2

Maharashtra

54

28

3

Telangana

24

0

4

Karnataka

19

15

5

Rajasthan

18

18

6

Kerala

15

0

7

Gujarat

14

4

8

J&K (UT)

3

3

9

Odisha

2

0

10

Uttar Pradesh

2

2

11

Andhra Pradesh

1

1

12

Chandigarh

1

0

13

Ladakh

1

1

14

Tamil Nadu

1

0

15

West Bengal

1

1

 

Total

213

90

 

 

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784113) Visitor Counter : 141