आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
30 NOV 2021 9:36AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 123.25 कोटी लसींच्या मात्रा दिल्या आहेत
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.35% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
गेल्या 24 तासात 10,116 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,40,18,299 इतकी झाली
गेल्या 24 तासात 6,990 नवीन रुग्णांची नोंद झाली, 551 दिवसातील नीचांकी संख्या
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,00,543 आहे, गेल्या 546 दिवसांमधील सर्वात कमी संख्या
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.29%आहे , मार्च 2020 पासून सर्वात कमी रुग्णसंख्या
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.69%) , गेले 57 दिवस 2 % पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.84%) , गेले 16 दिवस 1% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 64.13 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776364)
Visitor Counter : 286