पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमध्ये नादिया येथील अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून केली मदत मंजूर
Posted On:
28 NOV 2021 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021
पश्चिम बंगालमध्ये नादिया येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
“पश्चिम बंगालमध्ये नादिया येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत पंतप्रधानांकडून मंजूर झाली आहे, तसेच गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.” असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775891)
Visitor Counter : 209
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam