पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी अर्पण केली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 11 NOV 2021 9:18AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे पथदर्शक विचारवंत आणि  प्रज्ञावंत होते. स्वातंत्र्य लढ्यातली त्यांची भूमिका प्रेरणादायी आहे,  असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

‘मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. पथदर्शक विचारवंत आणि  प्रज्ञावंत, स्वातंत्र्य लढ्यातली त्यांची भूमिका प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्राप्रती त्यांना आस्था होती, समाजात बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी अथक कार्य केले.’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.   

****

Jaydevi PS/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1770885) आगंतुक पटल : 371
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam