पंतप्रधान कार्यालय
ओंके ओबव्वा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी अर्पण केली आदरांजली
Posted On:
11 NOV 2021 9:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महान कन्नड महिला योद्ध्या ओंके ओबव्वा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. आपल्या नारी शक्तीचे प्रतिक म्हणून ओंके ओबव्वा आपल्याला प्रेरणा देतात असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
धैर्यवान ओंके ओबव्वा यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी त्यांना नमन.आपले लोक आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी त्यांनी ज्या साहसाने कडवा प्रतिकार केला तो सदैव स्मरणात राहील.नारी शक्तीचे प्रतिक म्हणून त्या आपल्याला स्फूर्ती देत राहतील, असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
“ವೀರವನಿತೆ ಒನಕೆ ಓಬವ್ವ ಜಯಂತಿಯ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ನಮನ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ತನ್ನ ಜನರು ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು ಅವರು ತೋರಿದ ಧೈರ್ಯವನ್ನು ಎಂದಿಗೂ ಯಾರೊಬ್ಬರೂ ಮರೆಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅವರು ನಮ್ಮ ನಾರಿ ಶಕ್ತಿಯ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ನಮಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುತ್ತಾರೆ.”
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770882)
Visitor Counter : 280
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam