राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

Posted On: 08 NOV 2021 4:01PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या नागरी सन्मान सोहळ्यात वर्ष 2020 साठीच्या चार पद्मविभूषण, आठ पद्मभूषण, 61 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.  या सोहळ्याला उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1770025) Visitor Counter : 310