पंतप्रधान कार्यालय
दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे मानले आभार
Posted On:
05 NOV 2021 9:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल इस्त्रायलचे पंतप्रधान श्री नफ्ताली बेनेट यांचे आभार मानले आहेत
श्री बेनेट यांच्या ट्विट शुभेच्छा संदेशाच्या उत्तरात श्री मोदी यांनी ट्विट केले :
" आपल्या सुंदर शुभेच्छांबद्दल धन्यवाद प्रिय मित्रवर्य नफ्ताली बेनेट@naftalibennett. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा."
***
JaideviPS/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769452)
अभ्यागत कक्ष : 276
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam