आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 02 NOV 2021 9:28AM by PIB Mumbai


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 106.85 कोटी मात्रा दिल्या आहेत

गेल्या 24 तासात 10,423 नवीन रुग्णांची नोंद झाली,259 दिवसातील नीचांकी संख्या

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.21% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर

गेल्या 24 तासात 15,021   रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,36,83,581

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण  0.45 %,   मार्च 2020 पासून सर्वात कमी

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या1,53,776 आहे, 250 दिवसांमधील सर्वात कमी संख्या

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  (1.03%) ,  गेले  29  दिवस 2 % पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ((1.16%) , गेले 39  दिवस 2 % पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 61.02  कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

JaideviPS/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1768782) Visitor Counter : 267