आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 01 NOV 2021 9:47AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक  लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 106.31 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 12,514  नवे रुग्ण आढळले.

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.20%

गेल्या 24 तासांत 12,718 रुग्ण कोविडमुक्त; आजपर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,36,68,560

देशात एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.46%; मार्च  2020 पासूनचे सर्वात कमी प्रमाण

देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1,58,817, गेल्या 248 दिवसांतील सर्वात कमी

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर  (1.42%)  गेल्या 28 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर  (1.17%) गेल्या 38 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 60.92 कोटी चाचण्या करण्यात आल्या. 

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1768381) Visitor Counter : 233