पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी इटलीच्या हिंदू युनियनच्या प्रतिनिधींची भेट घेतली
Posted On:
30 OCT 2021 12:02AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या हिंदू युनियन-सनातन धर्म संघाच्या प्रतिनिधींसह विविध संघटनांमधील समुदाय सदस्यांची भेट घेतली आणि संवाद साधला.
इटलीमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
***
NC/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767847)
Visitor Counter : 269
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam