पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पंतप्रधानांकडून पुष्पांजली अर्पण

प्रविष्टि तिथि: 29 OCT 2021 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑक्टोबर 2021 

 

रोम इथल्या पियाझा गांधी इथे असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले.  

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय समुदायालाही पंतप्रधानांनी नंतर अभिवादन केले. 

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1767608) आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam