PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 29 OCT 2021 7:30PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 104.82 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 14,348 new cases in the last 24 hours
  • Recovery Rate currently at 98.19%
  • 13,198 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,36,27,632
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.47%; Lowest since March 2020
  • India's Active caseload stands at 1,61,334
  • Weekly Positivity Rate (1.18%) less than 2% for last 35 days
  • Daily positivity rate (1.12%) less than 2% for last 25 days
  • 60.58 cr Total Tests conducted so far
 

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 29 ऑक्टोबर 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

देशात गेल्या 24 तासात  74,33,392  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, देण्यात आल्या असून, आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत एकूण 104.82 कोटीपेक्षा अधिक (1,04,82,00,966) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,04,57,932 सत्रांद्वारे  या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात 13,198 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी  एकूण 3,36,27,632 रुग्ण आतापर्यंत  कोरोना मुक्त झाले आहेत. परिणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.19% झाला आहे.

सलग 124 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. मागील 24 तासात 14,348 नव्या रूग्णांची नोंद झाली. सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,61,334 इतकी असून ही  संख्या एकूण उपचाराधीन  रुग्णांच्या 0.47% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशात गेल्या 24 तासात 12,84,552 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 60.58 कोटीहून अधिक  (60,58,85,769) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.18% असून गेले  35 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.12% असून गेले 25 दिवस 2% पेक्षा कमी आणि 60  दिवस  3% पेक्षा कमी आहे.

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767600) Visitor Counter : 138