राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान गुजरातला भेट देणार
Posted On:
27 OCT 2021 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद 28 ते 30 ऑक्टोबर 2021 दरम्यान गुजरातला भेट देणार आहेत.
29 ऑक्टोबर 2021 रोजी, राष्ट्रपती भावनगर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण योजना प्रकल्पाचे उद्घाटन करतील. भावनगर जिल्ह्यातील तलगाजर्दा येथील श्री चित्रकुटधाम या मोरारी बाबूंच्या आश्रमालाही ते भेट देतील.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766970)