आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

देशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 102.94 कोटीहून अधिक


देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.19%, मार्च 2020 पासून सर्वोच्च

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 12,428 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (1,63,816) ही गेल्या 241 दिवसातली सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.24%)गेल्या 32 दिवसांपासून 2% हून कमी

Posted On: 26 OCT 2021 10:19AM by PIB Mumbai

देशात गेल्या 24 तासात  64,75,733  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रादेण्यात आल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत एकूण 102.94 कोटीहून अधिक  (1,02,94,01,119)  मात्रा दिल्या आहेतएकूण 1,02,28,502 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे- 

 

HCWs

1st Dose

1,03,78,376

2nd Dose

91,61,406

 

FLWs

1st Dose

1,83,69,785

2nd Dose

1,57,60,430

 

Age Group 18-44 years

1st Dose

40,94,98,214

2nd Dose

12,88,99,829

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,25,40,509

2nd Dose

9,20,43,343

 

Over 60 years

1st Dose

10,83,99,191

2nd Dose

6,43,50,036

Total

1,02,94,01,119

 

 

 गेल्या 24 तासात 15,951 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासूनकोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,35,83,318 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत

 परीणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर आता   98.19% झाला आहे.हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे

  

सलग  121 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकारकेंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 गेल्या 24 तासात 12,428 नव्या रुग्णांची नोंद झालीही संख्या गेल्या 238  दिवसातली  सर्वात कमी संख्या आहे.

 

 देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  2 लाखाच्या खाली कायम असून सध्याची 1,63,816  ही उपचाराधीन रुग्णसंख्या गेल्या 241  दिवसातली  सर्वात कमी संख्या आहे,ही संख्याएकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.48%  इतकी आहे.

 

देशात गेल्या 24 तासात 11,31,826 कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्याआतापर्यंत एकूण 60.19 कोटीहून अधिक  (60,19,01,543चाचण्या देशभर केल्या आहेत.

 साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.24%  असून गेले  32 दिवस 2% पेक्षा कमी आहेदैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.10% असून गेले 21  दिवस 2% पेक्षा कमी आणि 57  दिवस  3% पेक्षा कमी आहे.

 

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766524) Visitor Counter : 230