सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
भारतातील रोजंदारी वेतनपटावरील नोंदणी - रोजगारासंदर्भित औपचारिक दृष्टीकोन
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2021 2:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2021
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने(NSO), सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट, 2021 या कालावधीतील देशातील रोजंदारी वेतनपटावरून प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडील उपलब्ध प्रशासकीय नोंदींवर आधारित माहिती माध्यमांसमोर प्रसिद्ध केली आहे.
याविषयी तपशीलवार अहवाल पुढे जोडला आहे.
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1766278)
आगंतुक पटल : 271