Posted On:
19 OCT 2021 9:33AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मिलाद-उन्-नबीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
"मिलाद-उन्-नबीच्या शुभेच्छा. सर्वत्र शांतता आणि समृद्धी राहू दे. सौहार्द आणि बंधुत्वाची भावना कायम नांदू दे. ईद मुबारक" अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात दिल्या आहेत.
***
STupe/VGhode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com