ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
शेतकऱ्यांना मिळाले त्यांच्या धान्याचे किमान आधारभूत मूल्य म्हणून जवळपास 11,099 कोटी रुपये
केएमएस 2012-22 अंतर्गत आतापर्यंत 56.62 एमएलटी धान्याची खरेदी
चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये खरेदी सुरू
Posted On:
18 OCT 2021 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2021
17 ऑक्टोबर 2021 पर्यंत केएमएस 2021 -22 मध्ये 56.62 एलएमटी पेक्षा जास्त धान खरेदी केले गेले आहे. चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही खरेदी झाली.
एमएसपी वर खरीप विपणन काळ (केएमएस) 2012- 22 अलिकडेच सुरू झाला आहे आणि 3,71,919 शेतकऱ्यांना 11,099.25 कोटी रुपयांच्या एमएसपी मूल्याचा लाभ झाला.

* * *
M.Chopade/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764745)
Visitor Counter : 252