पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लता मंगेशकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2021 12:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकरजी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"आदरणीय लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा सुमधुर आवाज जगभर रुणझुणतो आहे. भारतीय संस्कृतीप्रती असलेली नम्रता आणि उत्कटतेसाठी त्यांचा आदर केला जातो. वैयक्तिकरित्या, त्यांचे आशीर्वाद हे महान शक्तीचे स्रोत आहेत. मी लता दीदींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो."
* * *
S.Thakur/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1758838)
आगंतुक पटल : 332
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam