राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींवर आज लष्करी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली

Posted On: 24 SEP 2021 4:55PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दुसऱ्या डोळ्यावर आज सकाळी (24 सप्टेंबर 2021) आर्मी हॉस्पिटल (रेफरल अँड रिसर्च), नवी दिल्ली येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.  शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 19 ऑगस्ट 2021 रोजी लष्करी रुग्णालयात त्यांच्या एका डोळ्यावर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1757735) Visitor Counter : 233