आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड 19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 15 SEP 2021 9:12AM by PIB Mumbai

कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 75.89 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.

दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या गेले 4 दिवस 30, 000 हून कमी आहे. गेल्या 24 तासात 27,176 नव्या रुग्णांची नोंद झाली.

उपचाराधीन रुग्णसंख्या ही एकूण रुग्ण संख्येच्या 1.05% आहे.

देशात उपचाराधीन रुग्णसंख्या 3,51,087 आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 97.62% आहे.

गेल्या 24 तासात 38,012 रुग्ण कोरोनातून बरे झाले. आतापर्यंत 3,25,22,171 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (2.00%) असून गेले 82 दिवस 3% हून कमी आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.69%) असून गेले 16 दिवस 3% हून कमी आहे.

आतापर्यंत 54.60 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***
 

ST/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1754985) Visitor Counter : 189