आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 14 SEP 2021 9:11AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 75.22 कोटी मात्रा देण्यात आल्या.

 

गेल्या 24 तासात देशात  25,404 नव्या रुग्णांची नोंद

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या  1.09%

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,62,207

 

रुग्ण बरे होण्याचा दर 97.58%

 

गेल्या 24 तासात 37,127 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण  3,24,84,159 कोरोनामुक्त

 

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.07%) गेले 81 दिवस 3% पेक्षा कमी

 

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.78%) गेले 15 दिवस 3% पेक्षा कमी

 

आतापर्यंत 54.44 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

Jaydvi PS/NC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754696) Visitor Counter : 219