आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भातील अद्ययावत माहिती
Posted On:
13 SEP 2021 9:56AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 74.38 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात 27,254 नवीन रुग्णांची नोंद.
देशभरातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचं प्रमाण1.13%
भारतातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 3,74,269
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.54%
गेल्या 24 तासात 37,687 रुग्ण कोविडमुक्त, तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,24,47,032
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर (2.11%) सलग 80 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (2.26%)गेल्या 14 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 54.30 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
***
Jaydevi PS/ SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1754446)
Visitor Counter : 184
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam