PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 10 SEP 2021 7:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 10 सप्टेंबर 2021

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.pnghttps://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 72.37 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 34,973 new cases in the last 24 hours
  • Active cases account for 1.18% of total cases
  • India's Active caseload stands at 3,90,646
  • Recovery Rate currently at 97.49%
  • 37,681 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,23,42,299
  • Weekly Positivity Rate (2.31%) less than 3% for last 77 days
  • Daily positivity rate (1.96%) less than 3% for last 11 days
  • 53.86 crore Total Tests conducted so far

 

 

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

Image

 

Image

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

आज सकाळ 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 67,58,491 मात्रा देण्यात आल्या असूनत्यामुळे एकूण मात्रांची संख्या 72.37 कोटी (72,37,84,586) वर पोहोचली आहे. एकूण 74,18,183 सत्रांच्या माध्यमातून या लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

HCWs

1st Dose

1,03,62,796

2nd Dose

85,55,939

 

FLWs

1st Dose

1,83,35,063

2nd Dose

1,38,66,099

 

Age Group 18-44 years

1st Dose

29,00,15,880

2nd Dose

3,99,36,894

 

Age Group 45-59 years

1st Dose

14,12,24,670

2nd Dose

6,11,18,659

 

Over 60 years

1st Dose

9,19,04,711

2nd Dose

4,84,63,875

Total

72,37,84,586

कोविड – 19 लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि देशभरात त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 37,681 रुग्ण बरे झाल्यामुळे, महामारीच्या प्रारंभीपासून आतार्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,23,42,299 वर गेली आहे.

परिणामी, भारातात रुग्ण बरे होण्याचा दर 97.49 % झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002PRRO.jpg

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 75 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात 34,973 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003C3CF.jpg

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,90,646 असून एकूण बाधित रुग्णांच्या 1.18 % आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004C1D2.jpg

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेतील वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात 17,87,611 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने तापर्यंत 53.86 कोटीहून अधिक (53,86,04,854) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.31 % असून गेले 77 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.96 % असून गेले सलग 95 दिवस हा दर 5 % पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेटस्

  • भारत सरकारद्वारे (विनामूल्य पुरवठा मार्गाने ) आणि थेट राज्यांकडून खरेदीच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसीच्या एकूण 71.94 कोटी (71,94,73,325) मात्रांचा पुरवठा केला आहे. आणखी सुमारे 7 लाख (7,00,000) मात्रा पुरवठा होण्याच्या मार्गावर आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही कोविड प्रतिबंधक लसीच्या नं वापरलेल्या 5.72 कोटींहून अधिक (5,72,74,025) मात्रा अजूनही शिल्लक असून लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी पासून कोविडविरोधी लसीकरण मोहीम सुरू केल्यापासून आत्तापर्यंत 72 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा वितरित करण्यात आल्या आहेत. लसीकरण केलेल्या व्यक्तीला लसीकरणाबाबत खात्री देणारे प्रमाणपत्र कोविनच्या माध्यमातून देण्यात येते. हे प्रमाणपत्र स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर डिजिटली कायमस्वरूपी ठेवता शकते त्याच प्रमाणे हे प्रमाणपत्र डीजी-लॉकर मध्ये साठवून लसीकरणाचा पुरावा म्हणून केव्हाही सादर करता येऊ शकते. त्याचप्रमाणे मॉल्स, कार्यालय संकुल, सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी प्रवेशासाठी असे प्रमाणपत्र द्यावे लागते व ते डिजिटल त्याचप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपातही उपलब्ध होऊ शकते.

Important Tweets

 

***

G.Chippalkatti/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1753925) Visitor Counter : 158