आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19 संदर्भात अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 06 SEP 2021 9:30AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2021

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 68 कोटी 75 लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

 

गेल्या 24 तासात 38,948 नवीन रुग्णांची नोंद

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.23 %

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,04,874  

 

रुग्ण बरे होण्याचा दर 97.44 %

 

गेल्या 24 तासात 43,903 रुग्ण कोविडमुक्त झाले. आतापर्यंत देशात एकूण 3,21,81,995 रुग्ण कोविडमुक्त

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.58 %) गेले 73 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी

 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.76  % इतका नोंदविला गेला ; 

 

गेले 7 दिवस 3% पेक्षा कमी

 

आता पर्यंत 53 कोटी 14 लाख चाचण्या करण्यात आल्या


***

Jaydevi PS/SS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1752453) आगंतुक पटल : 286
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam