आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
02 SEP 2021 9:30AM by PIB Mumbai
गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 81 लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या.
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 66.30 कोटी मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात देशात 47,092 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.19%
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,89,583
रुग्ण बरे होण्याचा दर 97.48%
गेल्या 24 तासात 35,181 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,20,28,825 कोरोनामुक्त
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.62%) गेले 69 दिवस 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.80%
देशात आतापर्यंत 52.48 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751318)
अभ्यागत कक्ष : 250
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam