पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला जन्माष्टमीनिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 30 AUG 2021 9:15AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘जन्माष्टमीनिमित्त आपणा सर्वाना शुभेच्छा’,असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

आपणा सर्वाना जन्माष्टमीच्या खुप-खूप शुभेच्छा.
 

जय श्रीकृष्ण!"

***

JaideviPS/NilimaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1750358) Visitor Counter : 163