आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 28 AUG 2021 2:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्‍ट 2021

 

लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 1 कोटीहून अधिक   मात्रा देण्यात आल्या

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 62 कोटी 29 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 46,759 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली

सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.10%

भारतात सध्या 3,59,775 कोविड सक्रीय रुग्ण आहेत

रोगमुक्ती दर सध्या 97.56% आहे

गेल्या 24 तासांत 31,374 रुग्ण कोरोनामुक्त झाले; आता एकूण रोगमुक्तांची संख्या 3,18,52,802 आहे

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(2.19%) गेले 64 दिवस 3% हून कमी

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर(2.66%) गेले 33 दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 51 कोटी 68 लाख चाचण्या करण्यात आल्या

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1749866) Visitor Counter : 197