आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबत ताजी माहिती
Posted On:
22 AUG 2021 9:33AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 58.14 कोटी मात्रा देण्यात आल्या
भारतात गेल्या 24 तासांत 30,948 नव्या रुग्णांची नोंद झाली
सध्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.09% ,आहे; मार्च 2020 पासूनच्या नीचांकी पातळीवर
देशात सध्या 3,58,398 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 152 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो 97.57% आहे, मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर
गेल्या 24 तासांत 38,487 जण बरे झाले; आता बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,16,36,469
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (2 %) गेले 58 दिवस 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.95 %) गेले 27 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 62 लाख चाचण्या करण्यात आल्या
***
MC/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747990)
Visitor Counter : 218
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam