राष्ट्रपती कार्यालय

भारताच्या राष्ट्रपतींनी डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

Posted On: 19 AUG 2021 11:44AM by PIB Mumbai

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती डॉ.शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती भवन येथे त्यांना आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रपती तसेच राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या प्रतिमेसमोर सुमनांजली अर्पण केली.

***

STupe/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747335) Visitor Counter : 220