युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
टोक्यो 2020 पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय चमूशी 17 ऑगस्ट ला पंतप्रधान साधणार दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद.
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2021 11:53AM by PIB Mumbai
टोक्यो 2020 पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय चमूशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
देशभरातील 54 खेळाडू 9 विभिन्न क्रीडाप्रकारात पात्र ठरले असून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी टोक्योला निघणार आहेत . पॅरा ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणारा आतापर्यंतचा हा भारताचा सर्वात मोठा चमू आहे. या संवादाच्या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
***
Jaydevi PS/ U.Raikar/C.Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1746310)
आगंतुक पटल : 334