आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
Posted On:
15 AUG 2021 9:28AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 54.38 कोटी लस्स मात्रा वितरित.
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या एकूण रुग्ण संख्येच्या 1.20%
भारतातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3,85,336
रुग्ण बरे होण्याचा दर 97.46%
आतापर्यंत देशात 3,13,76,015 रुग्ण बरे झाले
गेल्या चोवीस तासात 37,927 रुग्ण बरे झाले
गेल्या चोवीस तासात 36,083 नवीन रुग्ण
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% हून खाली होऊन आता 2.00%
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.88% , गेल्या वीस दिवसात 3%हून कमी
निदान चाचणी क्षमतेत लक्षणीय वाढ. एकूण 49.36 कोटी निदान चाचण्या झाल्या.
***
MaheshC/VijayaG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746013)
Visitor Counter : 223
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam