पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या
Posted On:
15 AUG 2021 6:26AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
तुम्ही सर्वांचे 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खूप खूप अभिनंदन. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासीयांमध्ये नवीन ऊर्जा आणि नव चेतना निर्माण करो.
जय हिंद!
#IndiaIndependentDay
***
JaideviPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746011)
Visitor Counter : 200
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam