पंतप्रधान कार्यालय
किनौर येथील भूस्खलनाच्या घटनांबाबत पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
Posted On:
11 AUG 2021 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किन्नौर येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनांबद्दल हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याशी संवाद साधला. सध्या सुरु असलेल्या बचावकार्यात सर्व आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.
पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे,
"PM @narendramodi
यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री @jairamthakurbjp यांच्याशी किनौर येथील भूस्खलनाबाबत संवाद साधला. सध्या सुरू असलेल्या बचावकार्यात आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले."
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1744829)
Visitor Counter : 203
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam