महिला आणि बालविकास मंत्रालय
श्रीमती रेखा शर्मा यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणखी तीन वर्षांकरिता नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2021 9:04AM by PIB Mumbai
राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990 (1990 च्या 20) च्या कलम 3 अनुषंगाने, श्रीमती रेखा शर्मा यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणखी तीन वर्षांकरिता केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. यानुसार ही नियुक्ती 07.08.021 पासून लागू होईल. त्यांची ही नियुक्ती, त्यांच्या वयाच्या 65 वर्षांपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी होईल तो पर्येंत लागू राहिल.
गॅझेटमधील अधिसूचना पाहण्यासाठीच इथे क्लिक करा.
***
STupe/VGhode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1743486)
आगंतुक पटल : 360