आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 27 JUL 2021 9:25AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 44.19 कोटी मात्रा देण्यात आल्या.

आतापर्यंत देशभरात एकूण  3,06,21,469  कोरोनामुक्त

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा  दर 97.39%

गेल्या 24 तासात 42,363 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 132 दिवसांनतर,एका दिवसांत

30,000 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली असून ,गेल्या 24 तासात 29,689 नव्या रुग्णांची नोंदझाली आहे.

देशात 124 दिवसांनंतर  उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,00,000 हून  कमी झाली असून सध्या ती  3,98,100 आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या,आतापर्यंतच्या  एकूण रुग्णांच्या  1.27%

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमीसध्या हा दर 2.33%

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.73% असून  हा दर 5% पेक्षा कमी

चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढएकूण 45.91 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 ***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1739408) Visitor Counter : 330