आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 26 JUL 2021 8:32PM by PIB Mumbai

 

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 43.51 कोटी मात्रा देण्यात आल्या.

आतापर्यंत देशभरात एकूण  3,05,79,106  कोरोनामुक्त

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा  दर 97.35%

गेल्या 24 तासात 35,968 रुग्ण कोरोनातून बरे झाले

गेल्या 24 तासात देशात 39,361 नव्या रुग्णांची नोंद

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,11,189

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या  1.31%

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.31%

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 3.14% असून  हा दर 5% पेक्षा कमी

चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढएकूण 45.74 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739234) Visitor Counter : 153