पंतप्रधान कार्यालय

बुडापेस्ट इथे झालेल्या जागतिक कॅडेट क्रीडास्पर्धेत अनेक पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन

Posted On: 26 JUL 2021 11:38AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 26 जुलै 2021


हंगेरीत, बुडापेस्ट इथे झालेल्या जागतिक कॅडेट क्रीडास्पर्धेत अनेक पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले की, “आपले  क्रीडापटूं आपल्याला अभिमान वाटेल असे कार्य करत आहेत . हंगेरीत, बुडापेस्ट इथे सुरु असलेल्या जागतिक कॅडेट क्रीडास्पर्धेत भारताने 5 सुवर्णपदकांसह 13 पदकांची कमाई केली आहे. आपल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील यशासाठी त्यांना खूप शुभेच्छा.”

***

Jaidevi PS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738993) Visitor Counter : 252