पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी टोकियो ऑलिंपिकसाठी दिल्या जपानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा
Posted On:
23 JUL 2021 1:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिंपिक2020 साठी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटरवरून पाठवलेल्या आपल्या शुभेच्छासंदेशात पंतप्रधान म्हणतात, "जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा @sugawitter यांना आणि जपानला टोकियो ऑलिंपिक #Tokyo2020 @Olympics आणि पॅरालिंपिक्स @Paraolympics साठी हार्दिक शुभेच्छा ! @Tokyo2020 या स्पर्धेत जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या अतुलनीय कामगिरीविषयी आम्हाला उत्कंठा वाटते."
***
G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738318)
अभ्यागत कक्ष : 489
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada