आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड- 19 अद्ययावत माहिती

Posted On: 19 JUL 2021 9:32AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 40 कोटी 64 लाख मात्रा देण्यात आल्या.


आतापर्यंत देशात एकूण 3,03,08,456 जण कोरोनामुक्त झाले


रोगमुक्तीचा दर वाढून आता 97.32% झाला आहे


गेल्या 24 तासांत 38,660 जण बरे झाले


भारतात गेल्या 24 तासांत 38,164 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली


भारतात सध्या 4,21,665 सक्रीय रुग्ण आहेत


कोविड सक्रीय रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.35% आहे


साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी राहिला असून सध्या हा दर 2.08% आहे


दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.61% इतका असून सलग 28 व्या दिवशी हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे


कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ - आतापर्यंत एकूण 44 कोटी 54 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत


 

***

ST/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736697) Visitor Counter : 191