आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत स्थिती

Posted On: 14 JUL 2021 2:35PM by PIB Mumbai

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 38.76 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशभरात आतापर्यंत एकूण 3,01,04,720 कोटी पेक्षा अधिक जण बरे झाले

रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.28%

गेल्या 24 तासांत 41,000 जण बरे झाले

भारतात गेल्या 24 तासांत 38,792 नव्या रुग्णांची नोंद झाली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,29,946 आहे.

उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णांच्या 1.39%

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.25 % इतका आहे

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.10% असून सलग 23  दिवसांपासून हा दर 3% हून कमी

देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 43.59 कोटी चाचण्या करण्यात आल्या

***

S.Tupe/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735348) Visitor Counter : 144