पंतप्रधान कार्यालय
जनतेच्या पद्म पुरस्कारांसाठी प्रेरणादायी लोकांना नामनिर्देशित करण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
Posted On:
11 JUL 2021 2:22PM by PIB Mumbai
तळागाळात अपवादात्मक परिस्थितीत काम करणारे परंतु, अद्याप प्रकाशझोतात न आलेल्या लोकांचे नामांकन जनतेच्या पद्म पुरस्कारांसाठी केले जावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 15 सप्टेंबर पर्यंत ही नामांकने करता येऊ शकतील.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, ``भारतात खूप प्रतिभावान लोक आहेत, जे तळागाळात अतिशय वेगळ्या पठडीतील काम करीत आहेत. अनेकदा, आपण त्यांच्याबद्दल काही ऐकलेले नसते अथवा पाहिलेले नसते. आपल्याला अशा प्रेरणादायी व्यक्ती माहीत आहेत का ? आपण त्यांची नावे #PeoplesPadma साठी नामांकित करू शकता. नामनिर्देशने 15 सप्टेंबर पर्यंत सुरू राहतील.``
***
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734576)
Visitor Counter : 236
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam