आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड - 19 लसीकरण ताजी स्थिती


भारतातील कोविड -19 लसीकरणाने ओलांडला 36.89 कोटींचा टप्पा

गेल्या 24 तासात लसीच्या 40 लाखाहून अधिक मात्रा दिल्या

आत्तापर्यंत 18 ते 44 वयोगटातील लोकांना लसीच्या 11.18 कोटीहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 09 JUL 2021 11:35AM by PIB Mumbai

सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताने एकूण 36.89 कोटीहून अधिक (36,89,91,222) लोकांचे लसीकरण केले आहे. 18 ते 44 वयोगटात एकूण 11.18 कोटी (11,18,32,803) पेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासात 40 लाख (40,23,173) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

 

 

Cumulative Vaccine Dose Coverage

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged ≥ 45 Years

People Aged ≥ 60 Years

Total

1st Dose

1,02,41,588

1,76,40,956

10,84,53,590

9,25,87,549

6,97,55,230

29,86,78,913

2nd Dose

73,71,624

98,12,170

33,79,213

2,21,77,450

2,75,71,852

7,03,12,309

Total

1,76,13,212

2,74,53,126

11,18,32,803

11,47,64,999

9,73,27,082

36,89,91,222


एकूण देण्यात आलेल्या लसीच्या मात्रा


लसीकरण मोहिमेच्या 174 व्या दिवशी (दि. 8 जुलै, 2021) एकूण देण्यात आलेल्या लसीच्या 40,23,173 मात्रांपैकी 27,01,200 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली तर 13,21,973 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा प्राप्त झाली.

 

Date: 8th July, 2021 (174th Day)

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged ≥ 45 Years

People Aged ≥ 60 Years

Total

1st Dose

2,369

10,787

20,31,634

4,65,091

1,91,319

27,01,200

2nd Dose

13,367

32,090

1,79,901

7,19,936

3,76,679

13,21,973

Total

15,736

42,877

22,11,535

11,85,027

5,67,998

40,23,173


तारीख: 8 जुलै, 2021 (174 वा दिवस)

काल, 18 ते 44 वयोगटातील 20,31,634 जणांना लसीची पहिली मात्रा तर 1,79,901 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

एकत्रितपणे, 37 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 18 ते 44 वयोगटातील 10,84,53,590 व्यक्तींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे आणि एकूण 33,79,213 लोकांना दुसरी मात्रा मिळाली आहे.

आठ राज्ये उदा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील 50 लाखाहून अधिक व्यक्तींना कोविड - 19 च्या लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

खालील तक्त्यात आत्तापर्यंत 18 ते 44 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रा दर्शविल्या आहेत.

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

58551

42

2

Andhra Pradesh

2257141

31604

3

Arunachal Pradesh

281802

131

4

Assam

2780261

147537

5

Bihar

6553967

112722

6

Chandigarh

219938

706

7

Chhattisgarh

2941360

80018

8

Dadra & Nagar Haveli

177747

106

9

Daman & Diu

153824

567

10

Delhi

3083257

192180

11

Goa

405084

8220

12

Gujarat

8122093

243043

13

Haryana

3530402

142288

14

Himachal Pradesh

1195444

1845

15

Jammu & Kashmir

1086235

38563

16

Jharkhand

2585535

79925

17

Karnataka

7708331

192076

18

Kerala

2154695

105506

19

Ladakh

82722

4

20

Lakshadweep

23314

40

21

Madhya Pradesh

9901813

434455

22

Maharashtra

8042848

343913

23

Manipur

307260

503

24

Meghalaya

303306

117

25

Mizoram

304955

289

26

Nagaland

258638

193

27

Odisha

3582363

173189

28

Puducherry

201617

747

29

Punjab

1910110

38679

30

Rajasthan

8013189

138659

31

Sikkim

257803

57

32

Tamil Nadu

6153031

185262

33

Telangana

4502869

147567

34

Tripura

887595

13801

35

Uttar Pradesh

12057392

293599

36

Uttarakhand

1594889

39700

37

West Bengal

4772209

191360

 

Total

10,84,53,590

33,79,213


कोविड - 19 पासून देशातील सर्वाधिक असुरक्षित लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी एक साधन म्हणून लसीकरण करण्याच्या उपक्रमाचे नियमित पुनरावलोकन आणि परीक्षण सर्वोच्च स्तरावर केले जात आहे.

***


STupe/VJoshi/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1734162) Visitor Counter : 241