आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण अद्ययावत स्थिती


भारताच्या कोविड-19 लसीकरणाने ओलांडला 35.75 कोटींचा टप्पा

आज सकाळी सात वाजेपर्यंत 45 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या

आतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.57 कोटी लसी देण्यात आल्या

Posted On: 06 JUL 2021 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2021

भारताच्या एकूण लसीकरण मोहिमेने, आज सकाळी सात वाजता आलेल्या तापुरत्या आकडेवारीनुसार, 35.75 कोटी (35,75,53,612) मात्रांचा टप्पा ओलांडला.

आतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.57 कोटींपेक्षा (10,57,68,530) अधिक लसी देण्यात आल्या.

गेल्या 24 तासात 45 लाखांपेक्षा अधिक (45,82,246) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

Cumulative Vaccine Dose Coverage

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged ≥ 45 Years

People Aged ≥ 60 Years

Total

1st Dose

1,02,33,029

1,76,03,102

10,28,40,418

9,12,90,376

6,92,05,465

29,11,72,390

2nd Dose

73,30,716

97,12,243

29,28,112

1,99,97,102

2,64,13,049

6,63,81,222

Total

1,75,63,745

2,73,15,345

10,57,68,530

11,12,87,478

9,56,18,514

35,75,53,612

लसीकरण अभियानाच्या 171 व्या दिवशी (5 जुलै 2021), एकूण 45,82,246 मात्रांपैकी 27,88,440 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर  17,93,806 लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

Date: 5th July, 2021 (171st Day)

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged ≥ 45 Years

People Aged ≥ 60 Years

Total

1st Dose

3,550

16,809

20,74,636

4,87,459

2,05,986

27,88,440

2nd Dose

17,157

42,005

1,48,709

10,33,456

5,52,479

17,93,806

Total

20,707

58,814

22,23,345

15,20,915

7,58,465

45,82,246

काल वर्ष 18 ते 44 या वयोगटातील 20,74,636 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 1,48,709 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 18 ते 44 या वयोगटातील एकूण 10,28,40,418 व्यक्तींना आतापर्यंत लसींच्या पहिली मात्रा देण्यात आली असून 29,28,112 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांत आतापर्यंत 18 ते 44 या वयोगटातील 50 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसींच्या पहिल्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

खाली दिलेल्या तक्यात, 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लसींच्या एकूण मात्रांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

56156

31

2

Andhra Pradesh

2218592

25529

3

Arunachal Pradesh

260332

59

4

Assam

2759011

146259

5

Bihar

6156695

105553

6

Chandigarh

209932

541

7

Chhattisgarh

2867231

77802

8

Dadra & Nagar Haveli

162489

81

9

Daman & Diu

151407

484

10

Delhi

2964300

184010

11

Goa

385849

7375

12

Gujarat

8008297

234304

13

Haryana

3463166

126147

14

Himachal Pradesh

1194432

1488

15

Jammu & Kashmir

1010733

36612

16

Jharkhand

2447685

73875

17

Karnataka

7286468

163782

18

Kerala

2077756

75818

19

Ladakh

80060

3

20

Lakshadweep

22965

25

21

Madhya Pradesh

9333811

370357

22

Maharashtra

7380974

323229

23

Manipur

250755

328

24

Meghalaya

273524

60

25

Mizoram

284709

124

26

Nagaland

239962

130

27

Odisha

3262249

165583

28

Puducherry

194852

452

29

Punjab

1805655

32540

30

Rajasthan

7898378

114233

31

Sikkim

245781

27

32

Tamil Nadu

6007884

150828

33

Telangana

4370988

102870

34

Tripura

868099

13620

35

Uttar Pradesh

10535187

231679

36

Uttarakhand

1516715

38830

37

West Bengal

4587339

123444

 

Total

10,28,40,418

29,28,112

देशातील मोठ्या लोकसंख्येचे कोविडपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण अभियान राबवले जात असून त्यांचे नियमितपणे उच्चस्तरीय पुनरावलोकन आणि परिक्षण केले जाते.

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733095) Visitor Counter : 339