पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 1 जुलै रोजी ‘डिजिटल इंडिया’ च्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2021 8:45PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘डिजिटल इंडिया’ च्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
1 जुलै 2015 रोजी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ ला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'डिजिटल इंडिया' ही नवीन भारताची सर्वात मोठी यशोगाथा ठरली आहे. याद्वारे सेवा सक्षम करणे, सरकारला नागरिकांच्या जवळ आणणे, नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन आणि लोकांना सक्षम बनवले जात आहे .
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1731262)
आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Assamese
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia