रसायन आणि खते मंत्रालय
सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आणि केंद्रीय संस्थाना लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनच्या अतिरिक्त 61,120 कुप्या वितरित - केंद्रीय मंत्री डी.वी. सदानंद गौड़ा
Posted On:
23 JUN 2021 4:00PM by PIB Mumbai
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी.वी.सदानंद गौडा यांनी घोषणा केली आहे की म्यूकरमायकोसिस वरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनच्या अतिरिक्त 61,120 कुप्या सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आणि केंद्रीय संस्थाना आज वितरित करण्यात आल्या आहेत.
https://twitter.com/DVSadanandGowda/status/1407573989946318849?s=20
आतापर्यंत देशभरात सुमारे 7.9 लाख कुप्या वितरित करण्यात आल्या असून म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांना पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे असे गौडा म्हणाले.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729736)
Visitor Counter : 212