आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
Posted On:
22 JUN 2021 9:15AM by PIB Mumbai
देशभरात एका दिवसात एकूण 86.16 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून जगातील एका दिवसातील ही विक्रमी संख्या
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 28.87 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासात 42,640 नव्या रुग्णांची नोंद; 91 दिवसात संख्या 50 हजारापेक्षा कमी
सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 6,62,521 वर पोहचली; 79 दिवसानंतर ही संख्या 7 लाखापेक्षा कमी
देशात आतापर्यंत एकूण 2,89,26,038 जण बरे झाले आहेत
गेल्या 24 तासात 81,839 जण बरे झाले आहेत
सलग 40 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
बरे होण्याचा दर वाढून 96.49% वर पोहोचला आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून सध्या तो 3.21% वर पोहोचला आहे
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.56%, सलग 15 व्या दिवशी तो 5% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ; एकूण – 39.40 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत
***
एचएफडब्ल्यू/कोविड राज्य निहाय स्थिती/22 जून 2021/1
STupe/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729323)
Visitor Counter : 233
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam