आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयी अद्ययावत माहिती
Posted On:
19 JUN 2021 9:03AM by PIB Mumbai
भारतात सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ही संख्या 7,60,019 इतकी झाली आहे
सक्रिय रुग्णसंख्येचा 74 दिवसांतील नीचांक
भारतात गेल्या 24 तासात 60,753 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद
देशात आतापर्यंत 2,86,78,390 रुग्ण बरे झाले
गेल्या 24 तासात 97,743 रुग्ण बरे झाले
दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा, दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या, सलग 37 व्या दिवशी जास्त
रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढून 96.16%
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 5 टक्क्यांहून कमी; सध्या हा दर 3.58%
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.98% असून सलग 12 व्या दिवशी 5% हून कमी राहिला
भारतात आतापर्यंत एकूण 38 कोटी 92 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या
रराष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 27 कोटी 23 लाख मात्रा दिल्या गेल्या
***
ST/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728505)
अभ्यागत कक्ष : 224
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam