आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19-संदर्भातील अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2021 9:16AM by PIB Mumbai
भारतातील सक्रीय रुग्ण संख्या 63 दिवसांनंतर 11 लाखांपेक्षा कमी (10,80,690)
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत 40,981 ची घट
भारतात गेल्या 24 तासांत 84,322 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, जी 70 दिवसांनंतर सर्वात कमी संख्या आहे
देशभरात आतापर्यंत 2,79,11,384 जण बरे झाले
मागील 24 तासांमध्ये 1,21,311 रुग्ण बरे झाले
सलग 30 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 95.07 टक्के
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर कमी होऊन तो 5 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे, आत्ता तो 4.94 टक्के इतका आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.39 टक्के, सलग 19 व्या दिवशी हा दर 10 टक्क्यांपेक्षा कमी.
चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ; एकूण घेण्यात आलेल्या चाचण्या 37.62 कोटी
देशव्यापी लसीकरण मोहिमेत 24.96 कोटी लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या
***
ST/SS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1726462)
आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam